Ashvin Rural

HB चेक-अप  शिबिर,मांची हिल, ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल.

शिबिराचे ठिकाण – ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल.वार -बुधवार दि.०४/०१/२०२३ वेळ सकाळी ०९ ते दुपारी १२ या वेळेत पार पडले.या मध्ये ६५ मुलीचा सहभाग नोंदवला गेला. अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील  बालरोग विभागातील डॉ.नीलम हांडे ,डॉ विक्रम शेलवले तसेच पॅथोलॉजी विभागातील सौ.सरला मांढरे ,रवी बर्डे व नर्सिंग स्टाफ तसेच बालरोग विभागाचे विभाग प्रमुख श्री.संदेश गाडेकर व इंटर्न विद्यार्थी हे सर्व उपस्थित  होते.तसेच ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य श्री.विजय पिसे सर व त्यांचे शिक्षक कर्मचारी हे देखील उपस्थित होते .