दिनांक २२ मार्च २०२४ रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज हॉल, जिजामाता शाळेचे पटांगण सातपूर, नाशिक येथे मोफत सर्वरोग तपासणी शिबीर पार पडले. शिबिराचे उद्घाटन जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष किसान खताळे, तसेच उपाध्यक्ष शाताराम जमधाडे व निवृत्त पी.एस. आय यांच्या हस्ते झाले. सदर शिबीर […]
