शिबाराचे ठिकाण :- शिबलापूर, औरंगपुर, प्रतापपूर, शेडगाव, कनोली तसेच अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल. येथे सोमवार दि. १०/०६/२०२४ रोजी १० ते ५ या वेळेत पार पडले. सदर शिबिरासाठी तज्ञ डॉ. जयप्रकाश खैरनार, डॉ. महेश जाधव, डॉ. अमेय गुणे , डॉ विक्रम शेलवले, बालरोग विभाग […]
