शिबिराचे ठिकाण :- अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बु ||, दिनांक :- १७/०२/२०२४, अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १२ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. हि शस्त्रक्रिया सर्जन. डॉ. मुंढे […]
