अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर येथे पोषण आहार शिबीर दि.०६/०९/२०२४ रोजी आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या मातेला पोषण आहारा विषयी माहिती देण्यात आली व त्यांना पोषण आहार कीट […]
