अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, ता.संगमनेर यांच्या वतीने पॅथॉलॉजी विभागाच्या अंतर्गत मोफत रक्त, लघवी तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ३२ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ.शुकाचार्य वाघमोडे तसेच पदव्युत्तर विद्यार्थी व जयश्री गोर्डे (लॅब टेक्निशियन) यांचे सहकार्य या […]
