अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत दिनांक :- २४/०४/२०२५ रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ०३ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. चंदाराणी पाटील (MS) यांच्या मार्फत झाली. या शिबिराला डॉ. काकड (मेडिकल ऑफिसर), […]
