International Yoga Day (Dt.21/06/2023)

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय  मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर या महाविद्यालयात भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये  विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक  यांचे मार्गदर्शनाखाली दि. २१  जून  २०२३ – जागतिक योगा  दिनाचे  औचित्य […]

Stress Management Lecture (Mr. Navnath Gaikwad) Dt. 03/05/2023

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर येथे ‘’साद सवांद – चला ताण घालवू या ’’ अंतर्गत प्रसिद्ध संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानात ते बोलत होते. धन्वंतरी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात […]

“अक्षय्यायुर्वेद”- श्लोक पाठांतर कार्यशाळा, नाशिक (दि.२२/०४/२०२३)

आयुर्वेद व्यासपीठ – नाशिक तर्फे आयुर्वेदाचार्य अभ्यासक्रमास नुकताच प्रवेश घेतलेल्या सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित “अक्षय्यायुर्वेद”_ श्लोक पाठांतर कार्यशाळा कार्यशाळेत प्रामुख्याने पुढील विषयावर मार्गदर्शन मिळेल… श्र्लोक/सूत्र पाठांतर कसे करावे? यासंदर्भातील मार्गदर्शन, पाठांतर करण्याच्या क्लॄप्ती -उपाय अष्टांग हृदयातील सूत्रांचे प्रत्यक्ष पाठांतर – गृप ॲक्टीव्हिटी Interactive workshop शनिवार […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (दि.१४/०४/२०२३)

 दि. १४/०४/२०२३  रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य. खंडिझोड शिवपाल तसेच शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित  होते. प्रथम  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर  धन्वंतरी […]

महात्मा ज्योतिबा फुले जयंती (दि.११/४/२०२३)

आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली.त्यांनी पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा […]

शिवजयंती उत्सव -२०२३

        आज दि. 10/03/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली तरी या उत्सवा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन संदिप दादा पवार (शिवव्याख्याते) यांची उपस्थिती प्रार्थनीय होती तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य शिंपी सर संस्थेचे उपाध्यक्ष मा. बलमे […]

वैद्य.नरहरी वैद्य गेस्ट लेक्चर

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल येथे शुक्रवार दि. २५/१२/२०२२ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.नरहरी वैद्य व आनंद वैद्य यांचे गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य वै.शिवपाल खंडीझोड तसेच महाविद्यालयातील […]

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष शिबिर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या विद्यमाने एकलव्य आ.भ.वि.जा.ज. व मा.से. संस्थेचे अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल, आश्वी बु || ता.संगमनेर आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अन्तर्गत विशेष आरोग्य शिबिर दि. ११/०१/२०२३ ते १७/०१/२०२३ या कालावधीत मौजे खांबे, ता.संगमनेर, जि.अहमदनगर या ठिकाणी पार पडले.  उद्घाटन समारंभ […]

जागतिक कर्क रोग दिन

अश्विन रुरल आयुर्वेद  महाविद्यालय मांची हील आश्वी बु, ता. संगमनेर येथे दि. ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये रॅली चे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिवपाल खंडीझोड हे उपस्थित होते.तसेच रसशास्त्र विभागाचे प्रपाठक डॉ.गौरव डोंगरे उपस्थित होते. तसेच इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी […]

डॉ.पी.एस. पवार गेस्ट लेक्चर

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल येथे शुक्रवार दि.२५/११/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता future Scope in Ayurveda याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ .प्रभाकर शिवराम पवार यांचे गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वै.संजीव लोखंडे उपप्राचार्य वै.शिवपाल खंडीझोड […]