अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक एड्स दिन (World Aids Day) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या आजाराविषयीची माहिती दिली व आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, […]
![](https://www.arac.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2024-12-16-at-5.20.34-PM-1140x710.jpeg)