श्री. दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ व महाविद्यालय शाळा समूह योजना, संगमनेर केंद्र, संगमनेर नगरपालिका कला, दा.ज.मालपाणी वाणिज्य आणि ब.ना.सारडा विज्ञान महाविद्यालय(स्वायत्त), संगमनेर द्वारा आयोजित ‘संस्कृत विविध गुणदर्शन स्पर्धा’(जानेवारी २०२४) चा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेमध्ये अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, […]