अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या दि. १९ जून २०२४ रोजी जागतिक सिकलसेल दिन (World Sickle cell Day) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या आजाराविषयीची माहिती दिली व त्यावरील उपचारांचे योग्य मार्गदर्शन केले. […]
![](https://www.arac.co.in/wp-content/uploads/2025/01/19-6-2024-SICKLE-CELL-1-1140x710.jpg)