NCISM द्वारे निर्देशित द्वितीय वर्ष BAMS च्या रसशास्त्र व भैषज्यकल्पना या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी आयुर्वेद फार्मसीला भेट देउन त्याची माहिती घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे रसशास्त्र व भैषज्यकल्पना विभाग, अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल च्या वतीने द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी “औषधी भवन आयुर्वेद फार्मसी, […]
![](https://www.arac.co.in/wp-content/uploads/2022/11/20221117115341_IMG_2653-1-1140x710.jpg)