महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत व नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, संगमनेर यांचे वतीने […]
![](https://www.arac.co.in/wp-content/uploads/2023/11/c019e893-ddf1-49ce-9c36-7fb0a76f31f3-1140x710.jpg)