अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, ता.संगमनेर यांच्या वतीने दिनांक १९/०४/२०२५ रोजी मांची गावामध्ये अखंड हरीनाम साप्ताह निमित्त सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, सदर शिबिरामध्ये एकूण ४० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व औषधी वाटप करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.अमित ढोले, डॉ.निशांत इंगळे, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, श्री.रोहित मते, श्री.वावरे सर, सौ.प्राची पवार, श्री.राहुल पिंपळे, श्री.प्रशांत फणसे, श्री.संदिप पवार, हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ, आंतरवासियता विद्यार्थी, पीजी विद्यार्थी व ग्रामपंचायत कार्यालय कोकणगाव, कोंची, समस्त ग्रामस्थ कोंची, मांची, कोकणगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.