अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, ता.संगमनेर यांच्या वतीने दिनांक ०९/०१/२०२५ रोजी महादेव मंदिर- निझर्णेश्वर, कोकणगाव, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर. येथे महाशिवरात्र निमित्त सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, सदर शिबिरामध्ये एकूण ७१ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व औषधी वाटप करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.राजन कुलकर्णी, डॉ.अमित ढोले, डॉ.शिवपाल खंडीझोड, डॉ.गीता दातीर, डॉ.शुकाचार्य वाघमोडे, श्री.विकास मुन्तोडे, तसेच आंतरवासियता विद्यार्थी व पदव्युत्तर विद्यार्थी, ग्रामपंचायत कार्यालय, समस्त ग्रामस्त कोकणगाव, मांची यांचे मोलाचे सहकार्य लाभले.