Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर मध्ये दिनांक :- ११/०२/२०२५ रोजी सुवर्णप्राशन संस्कार शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये ० ते १२ वर्ष वयोगटातील ४१२ मुलांना सुवर्णप्राशन संस्कार शिबिराचा लाभ देण्यात आला. सदर शिबिरात डॉ.जयप्रकाश खैरनार, डॉ.अमेय गुणे, डॉ.विक्रम शेलवले, डॉ.निलम हांडे, डॉ.अमृता ध्यानेश्वर तसेच आंतरवासियता विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबिराची ठिकाणे :- आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, मालुंजे, डिग्रस, प्रतापपूर, शेडगाव, कनोली, निमगाव जाळी तसेच अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये पार पडले.