Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने  यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल, मांचीहिल, ता.संगमनेर येथे दिनांक :- ०३/०९/२०२४ रोजी पॅथॉलॉजी विभागाच्या अंतर्गत मोफत रक्त, लघवी तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ०९ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ.शुकाचार्य वाघमोडे तसेच पदव्युत्तर विद्यार्थी व जयश्री गोर्डे (लॅब टेक्निशियन) यांचे सहकार्य या शिबिरास लाभले. संपूर्ण शिबिराचा कार्यक्रम रुग्णांस कोणताही विशेष त्रास न जाणवता व्यवस्थित पार पडला.