जागतिक न्युमोनिया (फुफ्फुसाचा दाह) दिन (World Pneumonia Day) दि. १२ नोव्हेंबर २०२४

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी जागतिक न्युमोनिया (फुफ्फुसाचा दाह) दिन (World Pneumonia Day) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी सर  मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या आजाराविषयीची माहिती दिली व त्यावरील उपचारांचे योग्य मार्गदर्शन केले. यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, इंटर्न, पीजी विद्यार्थी, स्टाफ, पेशंट उपस्थित होते.

Leave a Comment