जागतिक अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटीस दिवस (World Ankylosing Spondylitis Day) दि. ०६ मे २०२४
अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या दि. ०६ मे २०२४ रोजी जागतिक अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटीस दिवस (World Ankylosing Spondylitis Day) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या आजाराविषयीची माहिती दिली व त्यावरील उपचारांचे योग्य मार्गदर्शन केले. यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, इंटर्न, पीजी विद्यार्थी, स्टाफ, पेशंट उपस्थित होते.