Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण :- ग्रामपंचायत कार्यालय, दुर्गापूर, राहाता दिनांक :- २७/०७/२०२४ अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १२८ रुग्णांची  आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला हॉस्पिटल अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, शुकाचार्य वाघमोडे डॉ.संजय बालोटे, प्रवीण कडू सर, प्रशांत फणसे, रोहित तांबे, रोहित मते, राहुल पिंपळे  व ग्रामपंचायत कार्यालय, दुर्गापूर, ता.राहाता यांचे सर्व स्टाफचे सहकार्य या शिबिरास लाभले.