Ashvin Rural

शिबिरचे ठिकाण :- आश्वी बु,  आश्वी खुर्द, शिबलापूर, डिग्रस , मालुन्जे , औरंगपुर तसेच अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल सदर शिबीर हे

दि- १४/०५/२०२४ रोजी पार पडले. सदर शिबिरासाठी डॉ. महेश जाधव , डॉ. अमेय गुणे, डॉ. विक्रम शेलवले , डॉ. जयप्रकाश खैरनार तसेच बालरोग विभागाचे प्रमुख प्रशांत फणसे, हॉस्पिटल कर्मचारी व इंटर्न विध्यार्थ्यांचे सहकार्य लाभले .सदर शिबिरामध्ये ० ते १२  वयोगटातील ४२७ मुलांनी लाभ घेतला.