Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण –  यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल मांची हिल., ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल.,विठ्ठल मंदिर, आश्वी बु ||,आश्वी खु || , डिग्रस, मालुंजे  , शिबलापूर , अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय , पानोडी . , कनोली . वार –मंगळवार  दि.१६/०४/२०२४ वेळ सकाळी 10 ते ५  या वेळेत पार पडले.या शिबिरामध्ये  0  ते १४ वयोगटातील ५७८ लाभार्थींनी   सहभाग नोंदवला गेला. अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील  बालरोग विभागातील डॉ.शुकाचार्य वाघमोडे डॉ.विक्रम शेलवले,  डॉ.जयप्रकाश खैरनार व नर्सिंग स्टाफ तसेच बालरोग विभागाचे विभाग प्रमुख प्र शांत फणसे  इंटर्न विद्यार्थी हे सर्व उपस्थित  होते.