गुरुवार दि. ०८ फेब्रु २०२२ वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी २.०० पर्यंत
ठिकाण : हनुमान मंदिर, सात्रळ.ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयासमोर. ता. राहुरी, जि. अहमदनगर
आज सात्रळ येथे मांची हिल येथील अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये 193 पेशंट ने शिबिराचा लाभ घेतला यामध्ये सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले. प्रमुख उपस्थिती- 1) सरपंच:सतिषभाऊ ताठे 2)उपसरपंच:मुस्तकभाई तांबोळी ३)ग्रामसेवक:पटेल भाऊसाहेब 4)बाबूशेठ तांबोळी 5)रमेश शिंदे 6)सीताराम शिंदे प्रस्तावना/सूत्र संचालन इंजि:बाळाराम सांगळे शिबिर माहिती डॉ.अविनाश जाधव आभार प्रा.दत्ता शिंदे शिबिराकरिता उपस्थित डॉक्टर स्टाफ – 1)डॉ.संजीव लोखंडे 2)डॉ.शिवपाल खंडिझोड 3)डॉ.निशांत इंगळे 4)डॉ.अविनाश जाधव 5)डॉ.कुलदीप रजपूत 6)डॉ.विनायक चकोर 7)डॉ.रवींद्र आत्राम 8)डॉ.स्मिता कोलते 9)डॉ.तेजस्विनी मोरे सदर कॅम्प मध्ये नेत्ररोग, शल्य ,पंचकर्म , केस सौंदर्य व त्वचारोग वंध्यत्व निवारण अशा विविध आजारांकारिता रुग्ण शिबिरात उपचार घेतले आहे. अशाप्रकारे शिबिरास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. कॅम्प यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स ,इंटर्न,कर्मचारी,तसेच मांची हिल चे इतर सहकारी यांनी विशेष कष्ट घेतले .