मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार शिबीर, दिनांक :- १५/०४/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, रहिमपूर  यांच्या संयुक्त विद्यमाने शालाक्यतंत्र विभागाच्या अंतर्गत मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये २६ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ. मोरे तेजस्विनी, नेत्ररोग टेक्निशियन श्री.रोहित मते, राहुल पिंपळे, श्री.रोहित तांबे […]