सर्वरोगनिदान शिबीर, दिनांक :- २६/०२/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, ता.संगमनेर यांच्या वतीने दिनांक ०९/०१/२०२५ रोजी महादेव मंदिर- निझर्णेश्वर, कोकणगाव, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर. येथे महाशिवरात्र निमित्त सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, सदर शिबिरामध्ये एकूण ७१ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व औषधी वाटप करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.राजन […]

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर, दिनांक :- २१/०२/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने दिनांक :- २१/०२/२०२५ रोजी स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ०५ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. हि शस्त्रक्रिया डॉ. चोखर (MS) यांच्या मार्फत झाली. या शिबिराला डॉ. तांबोळी (मेडिकल ऑफिसर), निमगाव […]

सर्वरोगनिदान शिबीर, दिनांक :- ०९/०१/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, व अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, ता.संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९/०१/२०२५ रोजी सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, सदर शिबिरामध्ये एकूण ३२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व औषधी वाटप करण्यात आले. सदर शिबिरासाठी डॉ.राजन कुलकर्णी, […]

सुवर्णप्राशन संस्कार शिबीर दिनांक :-११/०२/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर मध्ये दिनांक :- ११/०२/२०२५ रोजी सुवर्णप्राशन संस्कार शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये ० ते १२ वर्ष वयोगटातील ४१२ मुलांना सुवर्णप्राशन संस्कार शिबिराचा लाभ देण्यात आला. सदर शिबिरात डॉ.जयप्रकाश खैरनार, डॉ.अमेय गुणे, डॉ.विक्रम शेलवले, डॉ.निलम हांडे, डॉ.अमृता ध्यानेश्वर […]

सुवर्णप्राशन संस्कार शिबीर दिनांक :- १५/०१/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर मध्ये बालरोग विभाग अंतर्गत दिनांक :- १५/०१/२०२५ रोजी सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर पार पडले. सदर शिबिरामध्ये ० ते १२ वर्ष वयोगटातील ३६९ मुलांना लाभ देण्यात आला, सदर शिबिरामध्ये डॉ.जयप्रकाश खैरनार, डॉ.अमेय गुणे, डॉ.विक्रम शेलवले असेच आंतरवासियता […]

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर दिनांक :१३/०२/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक मध्ये स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत दिनांक : १३/०२/२०२५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ०५ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया डॉ.चोखर (मेडिकल ऑफिसर) निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉ.तांबोळी, डॉ.विद्या सरोदे, डॉ.विशाखा […]

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर दिनांक :- ३०/०१/२०२५

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये दिनांक : ३०/०१/२०२५ रोजी स्त्रीरोग विभागा अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये ०२ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली, हि शस्त्रक्रिया सर्जन डॉ.चोखर (MS) यांच्या मार्फत झाली. या शिबिराला डॉ.तांबोळी (मेडिकल ऑफिसर) निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्र […]