अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने पॅथॉलॉजी विभागाच्या अंतर्गत सूर्या नर्सिंग कॉलेज, मांचीहिल, ता.संगमनेर येथे दिनांक :- २९/११/२०२४ रोजी मोफत रक्त, लघवी तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १९ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ.शुकाचार्य वाघमोडे तसेच पदव्युत्तर विद्यार्थी व […]
