अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर यांच्या वतीने दि.२७/०९/२०२४ रोजी सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले, सदर शिबीर हे वेगवेगळ्या गावांत घेण्यात आले, ती गावे पुढीलप्रमाणे आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, मालुंजे, डिग्रस, शेडगाव. पानोडी, कनोली व अश्विन रुरल आयुर्वेद […]
