अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर मध्ये बालरोग विभाग आयोजित सुवर्णप्राशन संस्कार शिबीर दि.२४/१०/२०२४ रोजी आयोजित केले होते. सुवर्णप्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शाक्री वाढविण्यासाठी उपयुक्त असते. हा संस्कार वय वर्ष ० ते १२ वयोगटातील मुलांना प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला […]
