अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये ०३ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. हि शस्त्रक्रिया सर्जन. डो. चोखर (MS) यांच्या मार्फत झाली. या शिबिराला डॉ. तांबोळी (मेडिकल ऑफिसर), निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य […]
