सर्वरोग निदान शिबीर, दिनांक २०/१२/२०२४  ते २१/१२/२०२४

अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज & हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर यांच्या वतीने बुवाजीबाबा देवस्थान यात्रोत्सव व पालखी सोहळा निमित्त सर्वरोग निदान शिबीर व नेत्ररोग तपासणी शिबिर मौजे डिग्रस, ता.संगमनेर येथे दि.२०/१२/२०२४ व दि. २१/१२/२०२४ या कालावधीत पार पडले. शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी […]