world Meditation Day धकाधकीच्या युगात प्रत्येकाने ध्यान धारणा करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयातील पंचकर्म विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मंदार भणगे यांनी केले. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली २१ डिसेंबर […]
![](https://www.arac.co.in/wp-content/uploads/2024/12/asdd-1140x710.jpg)