अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत दिनांक :- ०७/११/२०२४ रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बु || येथे घेण्यात आले या शिबिरामध्ये ०७ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. हि शस्त्रक्रिया सर्जन. डो. चोखर (MS) […]
