अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत अस्थमा शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये २३० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच दमा, अस्थमा व्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्या रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.श्यामल निर्मल, उपप्राचार्य डॉ.शिवपाल खंडीझोड, हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी […]
