अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने स्त्रीरोग विभागाच्या अंतर्गत दि.११/०७/२०२४ रोजी “ गर्भसंस्कार शिबीर “ आयोजित करण्यात आले. या शिबिराचे प्रास्ताविक डॉ.पाचोरे मॅडम यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शामल निर्मळ मॅडम व अधीक्षक डॉ. राजन कुलकर्णी सर यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या गर्भिणींना मार्गदर्शन केले. […]
शिबिराचे ठिकाण :- ग्रामपंचायत कार्यालय, दुर्गापूर, राहाता दिनांक :- २७/०७/२०२४ अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व धर्मादाय हॉस्पिटल यांच्या वतीने सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १२८ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला हॉस्पिटल अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी, शुकाचार्य वाघमोडे डॉ.संजय बालोटे, प्रवीण कडू सर, प्रशांत […]