कुपोषण शिबीर शिबिराचे ठिकाण – अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मांची हिल आश्वी बु. ता. संगमनेर. जि. अहमदनगर सदर शिबिरामध्ये बालरोग विभागांतर्गत दि. ३१/०१/२०२४ रोजी 16 कुपोषित बालकांना शिबिराचा लाभ देण्यात आला. या शिबिरासाठी बालरोग विभागाचे तज्ञ डॉक्टर्स डॉ. विक्रम शेलवले, डॉ. महेश जाधव, डॉ. जयप्रकाश खैरनार, डोल. […]
