अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर येथे बुधवार दिनांक १० जुलै २०२४ रोजी बहिस्थ: व्याख्यानमाले अंतर्गत ‘नाडी परीक्षण’ या विषयावर मुंबई येथील प्रसिद्ध नाडीगुरु आचार्य डॉ. संजयकुमार छाजेड यांचे आयुर्वेद स्नातकासाठी व्याख्यानाचे आयोजन केले […]