अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मांची हिल, आश्वी बु. ता. संगमनेर या महाविद्यालयात भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली दि. २१ जून २०२४ – जागतिक […]