आज़ 05/03/2024 रोज़ी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयातर्फे राष्ट्रिय सेवा योज़ना अंतर्गत मतदार ज़ाग्रृती बद्दल सेमिनार घेण्यात आला, या कार्यक्रमामध्ये मतदान हा मतदाराचा मूलभूत हक्क आहे तसेच मतदान केल्याने देश व समाज़ाला कसा फायदा होतो, हे समज़ावून सांगण्यात आले.