मांचीहिल संस्थान, मांचीहिल, आश्वी बु. ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन व ध्वजारोहण समारंभ अतिशय उत्साहाच्या वातावरणात नुकताच पार पडला. लीलावती हॉस्पिटल, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छातीरोग तज्ञ डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. वैशालीताई प्रभुदेसाई यांच्या शुभहस्ते […]
