महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत मंगळवार दिनांक १७/१०/२०२३ रोजी अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, मांची हिल, संगमनेर यांचे वतीने भगवतीमाता मंदिर, कोल्हार बु. ता. […]
