शिबिराचे ठिकाण-पाथरे बु|| ता.राहाता,जि-अहमदनगर, वेळ- मंगळवार दि.२४/०४/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. मोफत नेत्ररोग व सर्जिकल व्याधींची तपासणी शिबीर, पाथरे बु|| ता.राहता ,जि-अहमदनगर, वेळ- मंगळवार दि.२४/०४/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. शिबिराचे ठिकाण- पाथरे बु||.ता.राहाता,जि-अहमदनगर अश्विन ग्रामिण आयुर्वेद […]