शिबिराचे ठिकाण- हनुमान मंदिर केलवड ता. राहता, जि. अ. नगर, शुक्रवार दि. २४/०३/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. मोफत सर्व रोग निदान व तपासणी शिबीर, ग्रामपंचायत कार्यालय चिंचपूर, शुक्रवार दि. २४/०३/२०२३ रोजी वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. जैनेंद्र राहूड […]
