दि. ०७/०४/२०२३ रोजी BAMS विद्याथ्यांकडून E-Poster Making, E-slogan Making, E-Essay Writing Competition घेण्यात आली. दि. ०८/०४/२०२३ रोजी E-Speech, One Minute Making Video, E-Poem Making ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये BAMS च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दि. १०/०४/२०२३ रोजी अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय […]
