अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल, येथे राष्ट्रीय एकता दिवस दि.३१ऑक्टोबर रोजी “ रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड उपस्थित होते. तसेच इतर […]
