ब्रम्हलिन माणिकगिरिजी महाराज,बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह चौधरवाडी,ता.संगमनेर,जि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ” हर दिन,हर घर आयुर्वेद ” शिबिराचे ठिकाण-श्री क्षेत्र बिरोबा मंदिर चौधरवाडी,ता.संगमनेर,जि.अहमदनगर वार-रविवार दि.०४/१२/२०२२ वेळ-सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० या वेळेत पार पडले. मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबीर तसेच अल्पदरात औषधी. ब्रम्हलिन माणिकगिरिजी महाराज,बिरोबा महाराज अखंड […]
