हर दिन,हर घर आयुर्वेद शिबिराचे ठिकाण-विठ्ठल रुख्मिणी मंदिर आश्वी खु || ता.संगमनेर,जि-अहमदनगर, वेळ- सोमवार दि.२०/१०/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत झाले. मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर, आश्वी खु || वेळ -गुरुवार दि.२०/१०/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. शिबिराचे ठिकाण-विठ्ठल रुख्मिणी […]
