श्री क्षेत्र निझर्णेश्वर महादेव देवस्थान सर्व रोग निदान शिबिर दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी मोठ्या प्रमाणात शिवभक्त श्रावण सोमवारी देवदर्शनास येतात. सदर भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्याकरिता सर्व रोग निदान शिबिर आयोजीत करण्यात आला होता. ठिकाण- श्री क्षेत्र निझर्णेश्वर महादेव देवस्थान प्रांगण, दिनांक – […]
