वृक्षारोपण

दि . १५ ते १७ जुलै रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात आणि कानिफनाथ मंदिर टेकडी येथे आयुर्वेदिक औषधी वनस्पती रोपांची लागवड करण्यात आली . यावेळी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे , संस्थेचे अध्यक्ष श्री. पिसे सर , उप-अध्यक्ष  श्री. बलमे , द्रव्यागूण विभागाचे वैद्य […]

गुरुपोर्णिमा

अश्विन महाविद्यालयात दि. २३/०७/२०२१ रोजी दु.१:०० वा. गुरुपोर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी BAMS & MD/ MS च्या विद्याथ्यानी सर्व शिक्षकांचा सत्काराचे नियोजन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, उप-प्राचार्य डॉ. छापेकर व डॉ. खंडीझोड, संस्थेचे उप-अध्यक्ष श्री. बलमे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर […]

कवी संमेलन दि. १२/०७/२०२१

जीवन कलात्मकतेने जगण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जीवन फुलविण्यासाठी काव्यामैफलीचे आयोजन अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयामध्ये करण्यात  आले होते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कवितेने वेड कवि नारायण पुरी  यांच्या कवितांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेली काटा हि कविता रसिकांच्या आर्त मनाचा ठाव घेणारी ठरली . […]