Ashvin Rural

अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल, आश्वी बुद्रुक, संगमनेर मध्ये बालरोग विभाग अंतर्गत दिनांक :- १५/०१/२०२५ रोजी सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर पार पडले. सदर शिबिरामध्ये ० ते १२ वर्ष वयोगटातील ३६९ मुलांना लाभ देण्यात आला, सदर शिबिरामध्ये डॉ.जयप्रकाश खैरनार, डॉ.अमेय गुणे, डॉ.विक्रम शेलवले असेच आंतरवासियता विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, सदर शिबिराची ठिकाणे :- आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, शिबलापूर, डिग्रस, मालुंजे, प्रतापपूर, शेडगाव, कनोली, निमगा जाळी, तसेच अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये पार पडले.