Ashvin Rural

शिबिराचे ठिकाण – अश्विन ग्रामिण आयुर्वेद रुग्णालय,मांची हिल. वार – गुरुवार  दि.२५ /०५ /२०२३ वेळ सकाळी ०९ ते दुपारी ०२ या वेळेत पार पडले.या मध्ये १५३ लाभार्थींचा  सहभाग नोंदवला गेला. अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील  बालरोग विभागातील डॉ.शुकाचार्य वाघमोडे डॉ.विक्रम शेलवले, डॉ.निलम हांडे,डॉ.जयप्रकाश खैरनार व नर्सिंग स्टाफ तसेच बालरोग विभागाचे विभाग प्रमुख श्री.संदेश गाडेकर व इंटर्न विद्यार्थी हे सर्व उपस्थित  होते.